पुणे शहरात सुरु असलेली विकास कामे संथगतीने
पुणे : पुणे महानगरपालिकेकडून मार्च महिन्यात शहरात सुरु असलेली विकास कामे संथगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. टिळक रस्त्यावरील चिमण बागेजवळ खोदकाम केले आहे. ड्रेनेजचे पाणी पसरल्यामुळे रोगराईचा त्रास संभवतो. (व्हिडिओ - शहाजी जाधव)